भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४ :

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४:AAI RECRUTIMENT २०२४ : युवा तरुण व तरुणींसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी :
भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४

नमस्कार मित्रांनो , जर तुम्ही एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर भारतीय प्राधिकरण ( AAI ) अंतर्गत नोकर भरतीची मोठी संधी देशातील व राज्यातील युवा तरुणांसाठी सरकारने निर्माण केली आहे . विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी राज्यात सुरुवात झाली आहे . या गोष्टीचा विचार करून देशातील तरुण व तरुणींनी व इच्छुक candidate यांनी वेळ न घालवता या भाटी प्रक्रिये साठी आपले अर्ज सादर करून विविध पदांसाठी होणाऱ्या भरतीचा लाभ घ्यावा व या भेटणाऱ्या मोठ्या संधीचा फायदा हा आपल्या भविष्याचा विचार करून या संधीच सोन करावा व आपलं भविष्य secure करावा . ह्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे .

भारतीय विमानतळ प्राधिकरण ( AAI ) अधिसूचना : –

आपल्या देशात तरुण तरुणींना सरकारी नोकरी असणे किंवा सरकारी नोकरी करणे हि प्रत्येक युवा नोकरदारांची इच्छा असते. या संधी चा फायदा घेण्यासाठी जे तरुण व तरुणी नवीन सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी हि एक खूपच आनंदाची गोष्ट आहे . विशेष म्हणजे केंद्र सरकारणर ह्या भरती प्रक्रिये साठी लागणी अधिसूचना हि सरकारी पोर्टल द्वारे प्रकाशित केली आहे . भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विभागात विविध पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहे . नोकरीच्या शोधात असणाऱ्या देशातील व राज्यातील बेरोजगार तरुण व तरुणींनी या संधीचा फायदा घेणे त्यांच्या भविष्यच्या दृष्टीने महत्वाचे आहे . विशेष म्हणजे हि भरती प्रक्रियाही केंद्र सरकारच्या अधीन नोकरी करण्याची मोठी साधी हि युवा तरुण व तरुणींना चालून आली आहे . चला तर मित्रानो वेळ न घालवता आपण या भरती प्रक्रियेसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे , शैक्षणिक पात्रता , पदांची संख्या , अर्ज भरण्याची तारिक व दिनांक , अर्ज भरण्याचा आराखडा व तसेच अर्ज भरण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी व शर्थी चा आढावा या माहिती द्वारे जाणून घेऊयात .

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण नोकरीच स्वरूप :-

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी त्यांच्या अधिकृत पोर्टल वर ८४० एअर ट्राफिक कंट्रोलर या पद भरती साठीची अधिसूचना हि निर्गमित केली आहे . ज्या तरुण व तरुणींना AAI विभागात नोकरी करण्याची आवड व पात्र उमेदवार ह्या भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात . भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI ) तर्फे आर्किटेक्टर , नागरी अभियांत्रिकी , इलेक्ट्रिकल , अभियांत्रिकी , इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रातील ८४० पदां साठी हवाई वाहतूक नियंत्रणाची निवड करण्यासाठी या अधिसूचना जरी करण्यात आली आहे . या पदाच्या भरतीसाठी AAI हे विशिष्ट कार्यपद्धतीने ह्या निवड प्रक्रियांचा अवलंब करून पात्र उमेदवारांची ठरवून दिलेल्या निकषावर निवड करतील . ज्या उमेदवारांना ह्या भरतीसाठी सहभागी होयची इच्छा आहे त्यांनी लवकर च सुरु होणाऱ्या भरती प्रक्रियांसाठी आपली नोंदणी करून आपला अर्ज AAI पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर करावा . अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत व दिनांक जाणून घेऊन इच्छुक उमेदवाराने या निवड प्रक्रिये मध्ये सहभागी व्हावे . विमानतळ प्राधिकरण मेगा नोकर भरती साठी ची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांनी ह्या माहितीचा आधार घ्यावं .

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४

AAI RECUITMENT २०२४ ; भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४:

भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI हि संस्था ह्या भरती प्रक्रिये साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणार आहे . AAI संस्था मार्फत दिलेल्या ऑनलाईन लिंक द्वारे उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतो .

टेबले

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ :-

संस्था – केंद्र व राज्य संचालित भारतीय विमानतळ प्राधिकरण , AAI
पदाचे नाव – हवाई वाहतूक नियंत्रण ( Air Traffic Controler )
पदांची संख्या – ८४०
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक –
अर्ज मुदत समाप्ती दिनांक –
नोकरी नियुक्ती स्थान – ऑल इंडिया ( संपूर्ण भारत )
वय मर्यादा – २७ वर्ष पासून पुढे
निवड प्रक्रिया – ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट – www.aai.areo.com

 

भारतीय विमानतळ प्राधिकरण ( AAI ) एअर ट्रॅफिक कंट्रोलर पद संख्या २०२४ :-

 भारतीय विमानतळ प्राधिकरण विभाग अंतर्गत इच्छुक व या पदांसाठी पात्र असलेले सर्व उमेदवार या नोकरी साठी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करु शकतात . खाली दिलेली माहिती हि भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या नोकरी साठी इच्छुक उमेदवारांसाठी उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे .AAI भरती अंतर्गत होणाऱ्या पद संख्या हि खाली दिलेल्या टेबल मध्ये विस्तारित स्वरूपात मांडणी करून दिलेली आहे .

एअर ट्राफिक कंट्रोलर रिक्त पद संख्या २०२४ :
पदाचे नाव                           पदांची संख्या
जेनेरल मॅनेजर                           १०३
वरिष्ठ व्यवस्थपक                       १३७
व्यवस्थापाक                              १७१
असिस्टंट मॅनेजर                        २१४
कनिष्ठ कार्यकारी कर्मचारी          २१५
एकूण                                        ८४०

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ पात्रता निकष :-                                                                                                                                            भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ (AAI) अंतर्गत हवाई वाहतूक नियंत्रण या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी दिल्या गेलेल्या अधिकृत सूचना व शाशनाने घालून दिलेल्या शैक्षणिक पात्रता पूर्ण करून दिलेल्या अटी च पालन करणे हे आवश्यक आहे . AAI स्वस्था मार्फत अर्ज करण्या साठी AAI ने घालून दिलेल्या पात्रता निकषांचे व्यवस्थित रित्या पालन करणे व सर्व पात्रता निकस पूर्ण करणे हे उमेदवाराचे काम आहे . भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI ) ने तब्बल ८४० पदांसाठी ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच जाहीर केलं आहे . त्यातही पूर्ण करावयाचे निकष AAI अधिकृत माहिती द्वारे पोर्टल वर प्रकाशित करेल .

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ शैक्षणिक पात्रता :-
AAI हवाई वाहतूक नियंत्रण या पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली किमान शैक्षणिक पात्रता हि मागील झालेल्या भरती प्रक्रिये सारखी असेल त्यामध्ये पात्र होण्यासाठी विज्ञान शास्त्र विभागातून घेतलेली पदवी असावी . उमेदवाराने पात्र केलेल्या पदवी मध्ये भौतिकशास्त्र व गणित हे दोन विषय असणे व ते विषयांमध्ये पात्र झालेला असणे हे बंधनकारक असणार आहे त्याच बरोबर इच्छुक उमेदवाराने अभियांत्रिकी ची शैक्षणिक पात्रता व प्रमाणपत्र घेऊन पात्र असणे आवश्यक आहे .

कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर) : BE /B .TECH ( अभियांत्रिकी पदवीधर आर्किटेक्चर किंवा counsil ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणीकृत
कनिष्ठ कार्यकारी ( सिव्हिल अभियांत्रिकी पदवी ) : BE /B -TECH अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी
कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी ) : BE /B -TECH अभियांत्रिकी /तंत्रज्ञान पदवी
कनिष्ठ कार्यकारी ( इलेक्ट्रॉनिक्स ) : BE /B -TECH अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदवी
कनिष्ठ कार्यकारी ( माहिती तंत्रज्ञान ) : BE /B -TECH अभियांत्रिकी / तंत्रज्ञान
इतर पात्रता : सर्व पात्र इच्छुक उमेदवाराणकडे स,संबंधित शाखेतील परीक्षा मध्ये पात्र असलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे .

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ वयोमर्यादा :-
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत होणाऱ्या हवाई वाहतूक नियंत्रण भरती साठी पात्र उमेदवाराचे वय हे किमान २७ वर्ष असणे हे आव्यश्यक आहे . तसेच शाशनाने राखून ठेवलेल्या राखीव कोठ्यातील उमेदवारासाठी वयोमर्यदा हि कमी करण्यात आली आहे . राखीव कोठ्यातील (SC /ST /VJNT /OBC ) या उमेदवारांना वयाची शिथिलता हि ३ वर्षांनी कमी करण्यात आली आहे .

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत एअर ट्रॅफिक कंट्रोलर निवड प्रक्रिया : –
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत या विभागात भरती होण्यासाठी ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणारी पाट उमेदवारांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन त्या माहिती व कामगिरीच्या आधारे निवड केली जाणार आहे . पात्रता फेरीत पात्र झाल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी हि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ऑफिसिअल वेब पोर्टल वर यादी हि जाहीर करण्यात येईल . या व्यतिरिक्त पात्र झालेल्या सर्व उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी व आवज चाचणी घेण्यासाठी उमेदवारांच्या दिलेल्या संबंधित मेल वर पटवली जाईल . AAI AIR TRAFFIC CONTROLER कनिष्ठ कार्यकरणी साठी महत्वाचे ३ टप्प्यात निवड केली जाईल . यात ऑनलाईन परीक्षा , संबंधित कागदपत्रांची पडताळणी तसेच आवाज चाचणी होईल .भारतीय विमानतळ प्राधिकरण : AAI अंतर्गत होण्याऱ्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांचे नोकरी चे ठिकाण हे त्या उमेदवारांच्या सांगणावरून किंवा आर्जवरून बलून मिळणार नाही, एकदा झालेल्या नियुक्ती वरच त्या उमेदवारास नोकरी करणे बंधनकारक असेल .

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४

भारतीय विमानतळ प्राधिकरण परीक्षा अभ्यासक्रम : –

भारतीय विमानतळ प्राधिकरण हवाई वाहतूक नियंत्रण ह्या भरती च्या अनुषंगाने ठरवून दिलेल्या अभ्यास क्रमाचा अभ्यास करून उमेदवाराने परीक्षा उत्तीर्ण करावी त्यासाठी इच्छुक उमेद्वारांतही दिलेला अभ्यासक्रम खालील प्रमाणे :
AAI एअर ट्रॅफिक कंट्रोलर यासाठी दोन पेपर असतील
ह्या पेपर मध्ये एकूण १५० प्रश्न असतील व त्या प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येकी १ गुण अश्या प्रकारे १५० प्रश्नासाठी १५० मार्क्स असतील .
AAI एअर ट्रॅफिक कंट्रोलर या परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी प्रत्येकी २ तसंच वेळ दिला असेल .
परीक्षेचा पेपर मध्ये सामान्य बुद्धिमत्ते साठी १५ प्रश्न असतील व त्या प्रत्येक प्रश्न साठी प्रत्येकी १५ गुण असतील
सामान्य ज्ञान व सामान्य जागरूकता या विषयकरीक १० प्रश्न संख्या व प्रत्येकी १ गुण याप्रमाणे १० गुण असतील .
इंग्रजी पेपर साठी २० प्रश्न व त्यासाठी प्रत्येकी १ गुण याप्रमाणे २० गुण असतील .
सामान्य योग्यता व सख्यातांक योग्यता यासाठी १५ प्रश्न व त्या साठी प्रत्येकी १ गुण या प्रमाणे १५ गुण असतील .
तसेच गणित या पेपर साठी ३० प्रश्न असतील व प्रत्येक प्रश्न हा १ गुणांचा असेल व त्यासाठी एकूण ३० गुण असतील .
भौतिकशाश्र ह्यासाठी ३० प्रश्न असतील व त्यासाठी प्रत्येकी ३० गुण असतील.

INTERNAL LINKS :-

भारतीय विमानतळ प्राधिकरण २०२४ च्या नोकरभरती संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक OPEN करा – www.aai.areo.com

EXTERNAL LINKS

 

 

Leave a Comment