मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ -जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना

Table of Contents

 मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ -जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना : Mukhymantri vayoshri yojana 2024-jeshth nagarikansathi maharashtra sarkarchi navin yojana 

mukhymantri vayoshri yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४

१. प्रस्थावन :-

भारतीय संस्कृती मध्ये जेष्ठ नागरिकांना एक अभूतपूर्व आदराचे स्थान आहे . जेष्ठ नागरिक हे आपल्या समाजात एक महारत्वाची भूमिका बजावतात आणि ह्याच गोष्टीचा विचार करून जेष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे महाराष्ट्र सरकार आपले कर्तव्य मानते . ६५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला व पुरुष यांना जेष्ठत्वा चा मान आहे . याच गोष्टीचा मान ठेवत महाराष्ट्रातील व इतर राज्यातील जेष्ठ नागरिकांना साहाय्य करण्या साठी महाराष्ट सरकार व केंद्र सरकार तर्फे विविध योजनांचा प्रारंभ केला आहे . यात जेष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रम योजना ,मातोश्री वृद्धाश्रम योजना ,राज्य परिवहन मंडळा तर्फे जेष्टांसाठी बस भाड्यात सवलत ,संजय गांधी निराधार योजना ,श्रावण बाळ योजना ,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना अश्या अनेक योजनाच समावेश आहे . तश्यातच आता महाराष्ट राज्यातील जेष्ठ नागरिकांना महाराष्ट्र सरकाने मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ ( mukhyamantri vayoshri yojana 2024 ) चालू केली आहे . सण २०११ च्या साली झालेल्या जण गण ने नुसार महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या लोकांची एकूण लोकसंख्या हि ११. २४ कोटी एवडी आहे . तसेच जेष्ठ नागरिकांचा विचार केला असता सद्यस्थितीत ६५ वर्ष वय व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांची टक्केवारी हि १०-१२ टक्के म्हणजे अंदाजे १. ५ ते २ कोटी एव्हडी आहे . त्या पैकी खूप अश्या जेष्ठ लोकांना / नागरिका ना कोणत्या न कोणत्या अपंगत्व व बरीच अडी अडचणींचा सामना करावा लागत आहे . सदरील बाब लक्षात घेऊन केंद्र व राज्य शाशनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित अपंग व दुर्बल जेष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक अक्षमते नुसार साहाय्य व साधने पुरवण्यासाठी ह्या(mukhyamantri vayoshri yojana) मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रारंभ केला आहे . ह्या योजने नुसार अश्या जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सक्रिय जीवनात आणण्यासाठी व त्यांना मन मोकळेपणाने जीवन जगता यावे ,यासाठी ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे 

२. नाव :- मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४
३. योजनेचे उद्दिष्ट व ध्येय :-
महाराष्ट्रातील ६५ वर्ष वय व त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला व पुरुषांना त्यांचे रोजचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानाने येणारे दिव्यंगत्व ,अपंगत्व ,अशक्तपणा या सारख्या रोज जीवनात येणाऱ्या अडी अडचणींना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे सहायक संसाधने ,साधने तसेच दैनंदिन जीवनात लागणारी महत्वाची उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच त्यांचे मानसिक मनोबल वाढवण्यासाठी मनःस्वास्थ्य केंद्र ,योग उपचार केंद्र इत्यादी द्वारे जेष्टाचें मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी केंद्र व राज्यशाशन च्या पुढाकाराने ”मुख्यमंत्री वयोश्री योजना ” हि राबविण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे .

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४

४. योजनेचे स्वरूप :-
                         वरील मुख्यमंत्री वयोश्री योजने च्या अंतर्गत जेष्ठ नागरिकांना मध्ये येणाया महिला व पुरुष लाभार्थ्यांना त्यांच्या  दैनंदिन जीवनात उपयुक्त अश्या शारीरिक         दुर्बलतेनुसार आवश्यक साधने व उपकरणे खरेदी करता येतील .
                          उधारणार्थी :-
                                            चष्मा
                                            श्रवणयंत्र
                                            ट्रायपॉड
                                            स्टिक व्हील चेअर
                                            वॉकर
                                            कमोड खुर्ची
                                             नि -ब्रेस
                                            लंबर बेल्ट
                                             सवाईकल कॉलर इत्यादी साहित्य व उपकरणे खरेदी करता येतील
५. निधी वितरण व अर्थसहाय्य :-

१. महाराष्ट्र शाशन राज्य सरकार तर्फे १०० टक्के अर्थसहाय्य मुख्यमंत्री वयोश्री योजने करिता करण्यात येणार आहे .
२. मुख्यंमत्री वयोश्री योजने चा थेट लाभ हा DBT (Direct Benefit Transfer ) प्रणाली द्वारे ३००० रुपये महिना एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे .
३. तसेच या योजनेच्या अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन करण्यात महाराष्ट शाशनाने पुढाकार घेतला आहे .                                  ४.  महाराष्ट शाशनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र , जिल्हा रुग्नालय ,उप जिल्हा रुग्नालय ,उपकेंद्र  यांच्या आधार घेत आपल्या आरोग्य यंत्रणेचे जाळे हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य च्या कान कोपऱ्यात पोहोचवणात आले आहे . अ -संसर्जन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत जेष्ठ जागरीकांची सर्वेक्षण घरी जाऊन केले जाते . अश्याप्रकारे सार्वजनिक विभागाच्या कामानुसार त्या विभागाच्या कामासोबत ह्या योजनेच्या लाभार्थ्यचि तपासणी करण्यात येते . 

५. योजने अंतर्गत लाभार्थी पात्रता व निकष :-

१. या योजनेचा लाभ घेणयासाठी पात्र जेष्ठ नागरिक लाभार्थ्यांनी दिनांक . ३१/१२/२०२३ च्या शेवटपर्यंत वयाची ६५ वर्ष पूर्ण केलेली असावीत .
२. पात्र लाभार्थयचे आधार कार्ड असणे आनिवार्य आहे .
३. सदरील योजनेसाठी पात्र लाभार्थी रेशनकार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृधाप्काल निवृत्ती वेतन पुरावा सादर करू शकतो .            ४. मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्या चे कुटुंब तील वार्षिक उत्पन्न हे रुपय (२ लाख ) दोन लाखाच्या आत असावे , यासाठी लागणारे घोषणापत्र लाभार्थ्याने सादर करणे हे अनिवार्य आहे .
५. सादर लाभार्थी व्यक्तीने मागच्या ३ वर्ष मध्ये स्थानिक स्वराज्य संथ व महाराष्ट्र सरकार द्वारे नियंत्रित केलेल्या सार्वजनिक उपक्रमात भेटलेले उपकरण किंवा कोणत्याही सरकारी योजनेचं लाभ घेतलेला नसावा . असे घोषणा पत्र सादर करणे अनिवार्य आहे .
६. सदर योजनेच्या अंतर्गत निवड व निश्चित झालेल्या जिल्ह्यात तसेच पात्र झालेल्या लाभार्थी संख्येपैकी तीस टक्के ( ३० % ) ह्या महिला असणे गरजेचे आहे .
७. ह्या योजनेच्या पात्र लाभार्थ्यच्या स्वतःच्या आधार कार्ड शी लिंक असणाऱ्या बँक बचत खात्यात तीन हजार रुपये (३००० रुपये ) हे पैसे थेट लाभार्थ्यच्या बँक खात्यात वर्ग झाल्यावर सदर योजनेच्या लाभातून खरेदी केलेली उपकरणे तसेच मनः – स्वास्थ्य केंद्र द्वारे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र ( IVOICE ) हे तीस दिवसांच्या आत संबंधित सहायक आयुक्त ,समाजकल्याण यांच्याकडून ठरवून दिलेल्या प्रणाली द्वारे त्या पोर्टल वर तीस दिवसा च्या आत अपलोड करणे अनिवार्य आहे .
८. सदरील योजने च्या नियम व अटी मान्य केल्यास त्या लाभार्थ्या कडून वर्ग केलेली रोख जमा रक्कम वजा खर्च परत वसूल करण्यात येईल . 

६. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

१. आधार कार्ड किंवा मतदान कार्ड
२. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
३. २ पासपोर्ट साईझ फोटो.
४. स्वयं -घोषणापत्र
५. महाराष्ट्र शाशनाने ओळख पटविण्यासाठी दिलेली अन्य आवश्यक कागदपत्रे .

७. कामाचे स्वरूप :-

१. मुख्यंमत्री वयोश्री योजने अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यंचे कागदपत्रे तपासणी करणे
२. आधार कार्ड प्रमाणी करण करणे .
३. लाभार्थी पात्र नागरिकांचे बँक खाते व आधार कार्ड जोडणी करणे .
४. सहकार्य करून जेष्ठ नागरिकांचे मनोबल वाढवणे .                                                                                                          .५. दिली जाणारी रक्कम हि DBT ( DIRECT BENEFIT TRANFER ) प्रणाली द्वारे लाभार्थ्यच्या खात्यात वर्ग करणे .   

८. पोर्टल तयार करणे :-
           केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अंतर्गत या योजनेसाठी महाराष्ट्र शाशन मार्फत महाराष्ट्र तंत्रज्ञान मंडळ कडून             वेगळे पोर्टल तयार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४


९. समाजात योजने अंतर्गत जागरूकता निर्माण करणे :-
                       मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा साठी महाराष्ट्र शासनाच्या सहमतीने ह्यची अंमल बजावणी करून या योजनेची प्रसिद्धी करण्यात येईल . जेणेंकरू या योजनेचं लाभ घेणाऱ्या कुटुंबामध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये ह्या योजनेचे अस्तित्व टिकवून ठेवून ह्या योजने अंतर्गत लोभस पात्र असणाऱ्या लोकांमध्ये ह्या योजने ची जागरूकता निर्माण करणे हे समाजातील प्रत्येक घटकांचे तसेच राज्यातील राज्य सरकारचे काम आहे .
१०. नियंत्रण व मूल्यमापन –:

                  सामाजिक नाय व विशेष सहायक विभाग अंतर्गत या योजनेचं नियम व नियंत्रण केले जाणार आहे . या विभागा मार्फत कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या एका वर्ष नंतर आयुक्त व समाजकल्याण यांच्या द्वारे केले जाणार आहे . अर्जाची प्रक्रिया तसेच प्राप्त अर्जाची छाननी व देय रक्कम वितरण पद्धती इत्यादी ची अंमलबजावणी हि एखाद्या विशिष्ट कंपनी द्वारे केली जाईल .

११. मार्गदर्शक तत्वे :-

१. ह्या योजने अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्य च्या कागद पात्रांची तपासणी , आधार प्रमाणीकरण , स्वयं घोषणापत्र तसेच बँक खाते ह्या योजने साठी जोडणे हे सर्व एखाद्या शिबीर मार्फत नेमून दिलेल्या अधिकाऱ्या मार्फत प्रमाणित करून घेण्यात येईल व हा सर्व डेटा ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रणाली द्वारे जातं करण्यात येईल .
२. या योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थयचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना टोकन प्रदान करण्यात येईल .तसेच ज्या लाभार्थ्यने आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर केला असेल त्यांना नोंदणी केलेली पावती प्रधान करण्यात येईल .
३. जिल्हा व महानगर पालिका ह्या स्तरावरील काम पूर्ण पार पडल्यानंतर सदरील पात्र लाभार्त्याची माहिती कोणतंही ए-प्रणाली द्वारे ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने आयुक्त ,समाज कल्याण पुणे तसेच सामाजिक नाय व विशेष सहायक विभाग , मंत्रालय , मुंबई यांच्याकडे PSU द्वारे सादर करण्यात येईल .
४. मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत पात्र असणाऱ्या जेष्ठ नागरिकांचे फोटो ,यादी ,नाव ,जन्मतारीख व लिंग तसेच नाव , राष्ट्रीय कृत बँक खाते क्रमांक , आधार जोडणी क्रमांक , बी पी एल कार्ड क्रमांक इत्यादी तपशील द्वार माहिती हि आयुक्तामार्फक्त website portal वर उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
५. लाभार्थ्याना तक्रार असेल तर त्याचे निवारण , अभिप्राय नोंदणी साठी सेवा प्रधान करण्यासाठी ह्या विभाग मार्फत स्वतंत्र अशी वेगळी यंत्रणा तयार करण्यात आली आहे . ( IVR System , TOLL फ्री numbar इत्यादी ) 

EXTERNAL LINK 

LINK IN BIO (…….)

                      

 

1 thought on “मुख्यमंत्री वयोश्री योजना २०२४ -जेष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारची नवीन योजना”

Leave a Comment