इंडियन बँक अंतर्गत १५००पदांसाठी मेगा नोकर भरती प्रक्रियेस सुरुवात:Indian Bank Recriutment2024
इंडियन बँक मेगा नोकर भरती २०२४ : Indian Bank Recriutment2024:
इंडियन बँक हि भारत देशाच्या आर्थिक गुंतवणुकीत एक मोठी भूमिका असणारी बँक म्हणून नाव रूपास आहे . आणि याच इंडियन बँक अंतर्गत मोठ्या मेगा पद भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे . तर मित्रानो तुम्ही जर एखाद्या बँकिंग क्षेत्रात आपले करियर घडवू इच्छित असाल तर इंडियन बँक अंतर्गत १५०० पदांसाठी मेगा भरती ची प्रक्रिया सुरु झाली असून या भरती साठी पात्र उमेदवारांनी आपली बँक खात्यात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने / अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात यावे तसेच या भरती प्रक्रियांत सहभागी व्हावे . ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची ईच्छा आहे त्या पात्र उमेदवारांसाठी इंडियन बँक अंतर्गत १५०० जागांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे . इंडियन बँक मेगा नोकर भरती २०२४ साठी , थोडक्यात माहिती , बँक भरती प्रक्रियांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता , राज्यातील रिक्त पदाची माहिती , इंडियन बँक भरती प्रक्रियेस लागणारी आवश्यक कागदपत्रे , भरती प्रक्रिया ची अर्ज भरणी , बँक भरती अंतर्गत देण्यात आलेली दिनांक व तारीख , उमेदवारांचे पात्रता निकष व इतर इंडियन बँक मेगा भरती २०२४ साठी च्या देण्यात आलेलया बंधनकारक सूचना , या सर्व निकष चा आढावा या आपण यात घेण्यात आला आहे . या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती सर्व इच्छुक उमेदवाराने घ्यावी हि नम्र विनंती .
इंडियन बँक भरती २०२४ माहिती :
इंडियन बँक भरती २०२४ साठी इंडियन बँकच्या अधिकृत वेब पोर्टल द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती नुसार या भरती प्रक्रिये मध्ये एकूण १५०० रिक्त पदांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे . व त्या साठी ची अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने सुरु कार्यात आली आहे . इंडियन बँक भरती प्रक्रियेत अग्निशमन विभाग अंतर्गत अप्रिन्टिस रेस्क्युअर या पदाच्या भरती साठी रिक्त असणाऱ्या सर्व जागांसाठी भरती करण्यात येणार आहे . उमेदवाराची निवड हि एक विशेष परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे या साठी अर्ज करण्यास पात्र व इच्छुक उमेदवार हा एखाद्या शाशन मान्य विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण अर्जदार असणे आवश्यक आहे .
इंडियन बँक भरती २०२४ शैक्षणिक पात्रता :
१. भरती पात्रतेसाठी अर्ज करणारा इच्छुक अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .
२. अर्जदाराचे वय हे कमीत कमी २० वर्ष तसेच जास्तीत जास्त २८ वय वर्ष एवढेच असावेत .
३. अर्जदाराने शाशन मान्य पुरस्कृत विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण शिक्षण पूर्ण केलेले असणे बंधनकारक आहे .
४. केंद्र संस्थानाच्या मान्यता प्राप्त तत्सम आवश्यक शिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे .
इंडियन बँक भरती २०२४ आवश्यक कागदपत्रे :
१. शाळा सोडल्याचा दाखला .
२. सही केलेले आधार कार्ड झेरॉक्स .
३. पॅन कार्ड .
४. सर्व पदवी उत्तीर्ण शेक्षणिक वर्षाचे पात्रता प्रमाणपत्र .
५. जातीचा दाखला .
६. डोमसील सर्टिफिकेट .
७. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट .
८. अर्जदाराचा मोबाइल क्रमांक .
९. अर्जदाराचा ई – मेलआयडी .
१०. सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्र .
इंडियन बँक भरती २०२४ अंतर्गत रिक्त जागा तपशील :
इंडियन बँक हि आपल्या देश भरातील एक नामांकित बँक असून देशभरातील वेग -वेगळ्या राज्यामध्ये या साठी ची भरती प्रक्रिया हि पार पडत आहे , त्यामध्ये सर्व राज्यामध्ये सम सामान रिक्त जागा ह्या विभागून दिल्या आहेत . त्या मध्ये महाराष्ट्र राज्यास एकूण ६८ जगासाठी ची भरती प्रक्रिया हि पार पडणार आहे . तसेच open ( खुल्या वर्गा तील ) उमेदवारांसाठी ३२ पदे रिक्त जागांपैकी असतील तर उर्वरित राहिलेली रिक्त पदे हि वेगवेगळ्या राखीव उमेदवारांसाठी राखून ठेवलेली असतील . या भरती प्रक्रियांमध्ये देशात एकूण १५०० रिक्त पदांसाठी असलेल्या जागांपैकी ६८० जागा ह्या खुल्या वर्गासाठी ( open cast ) राखीव असतील . तर इतर जागा ह्या इतर प्र-वर्गासाठी राखीव असतील .
इंडियन बँक भरती २०२४ अर्ज नमुना सादरीकरण : १. इच्छुक उमेदवाराने इंडियन बँक वेब पोर्टल WWW.INDIANBANK.IN या वेबसाईट वर जाऊन घालून दिलेल्या नियमांप्रमाणे अर्ज भारावयच आहे .
२. या भरती साठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवाराने भरतीच्या अधिकृत जाहिरातीची पडताळणी करून त्यामध्ये दिलेल्या अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे .
३. पात्र उमेदवाराकडे आपला valid ई-मेल आयडी असणे बंधनकारक आहे .
४. शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्रे अधिकृत अर्जाद्वारे सादर करणे आवश्यक आहे .
५. परीक्षा संबंधीचे अटी व शर्थी ची पूर्तता अर्जाद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणे बंधनकारक आहे .
इंडियन बँक भरती २०२४ पात्रता निकष :
१. इंडियन बँक भरती २०२४ साठी जे पात्र उमेदवार हे अर्ज करणार आहेत त्यांची निवड हि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेऊन केली जाणार आहे .
२. परीक्षा हि मुख्य प्रादेशिक भाषेत झाल्यानंतर उमेदवारांची स्थानिक भाषा निवडी द्वारे मुलाखत होईल .
३. या भरती अंतर्गत जे पात्र उमेदवार असतील त्यांना त्यांच्या अधिकृत ई-मेल आयडी व उमेदवाराने दिलेल्या मोबाइलला क्रमांक वरती दिलेल्या परीक्षा चा गुणांची माहिती दिली जाईल .
४. या पद्धतीने योग्य त्या पात्र उमेदवारास नोकरी साठी पात्र ठरवून बँक सेवेत रुजू केले जाईल .
इंडियन बँक नोकर भरती २०२४ महत्वाच्या सूचना :
१. इंडियन बँक भरती मध्ये शिकावू पदासाठी चे अर्ज मागविण्यात आलेले आहेत ,तशी माहिती बँकेच्या ऑफिसिअल वेब पोर्टल वर प्रसारित केलेली आहे .
२. उमेदवारांच्या वयोमर्यदा संबंधीचे दिलेल्या नियमन प्रमाणे SSC /ST व OBC मध्ये येणाऱ्या उमेदवारास वयोमर्यदित सूट देण्यात आली आहे .
३. सर्व उमेदवारांना अर्ज करण्यासाठी लागणारे आकारणी शुल्क हे ५०० रुपय असणार आहे . हे शुल्क DD ( डिमांड draft ) द्वारे भरण्यात यावे हे बंधनकारक असणार आहे .
४. अर्ज सादर करण्या पूर्वी आवश्यक असलेले सर्व पात्रता संबंधित सूचना जाणून घेण्यासाठी बँकेने दिलेल्या जाहिराती मधून योग्य तास अर्ज समजावून घेऊन अर्ज भरणे आवश्यक आहे .
५. अर्जामध्ये भरण्यात आलेली सर्व माहिती हि बरोबर असणे व खरी असणे आवश्यक आहे जर अर्ज मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास अर्ज न स्वीकारता तो बाद केला जाईल. व त्या चुकीस अर्जदार स्वतः असेल .
ENTERNAL LINKS :-